
वैराग : ''मरावे परी कीर्तीरूपी उरावे'' या उक्तीप्रमाणे आईचे निधन झाल्यावर पार्थिव दहन केल्यानंतर त्याची राख पाण्यात विसर्जित न करता आईच्या आठवणी सतत आपल्यासोबत राहाव्या, यासाठी बार्शीतील चार भावंडांनी शेतातच खड्डे घेऊन त्याठिकाणी राख टाकून तेथेच चार झाडे लावली आहेत.