

Big Digital Shift in Education Administration; Proposals Now Accepted Online
sakal
सोलापूर: तक्रारींसंदर्भातील सुनावण्या तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील विविध कामांचे अर्ज व प्रस्ताव आता ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांना कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही.