MP Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यालाच आपले कुटुंब मानले: खासदार डॉ. ज्योती वाघमारे; खासदार म्हणून निवडीनंतर सोलापुरात जल्लोष!

Solapur celebration after Jyoti Waghmare elected MP: सोलापुरात जल्लोष: डॉ. ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड
Jubilation in Solapur After Dr. Jyoti Waghmare’s Election as MP; Praises Eknath Shinde

Jubilation in Solapur After Dr. Jyoti Waghmare’s Election as MP; Praises Eknath Shinde

sakal

Updated on

​सोलापूर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कष्टकरी कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यांचाच वारसा पुढे चालवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारख्या गरीब, मागासवर्गीय कुटुंबातील मुलीला देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार केले. आजच्या राजकारणात काहींना स्वतःचे कुटुंब हाच पक्ष वाटतो, मात्र एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यालाच आपले कुटुंब मानले आहे, असे सडेतोड प्रतिपादन नूतन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com