

Eknath Shinde uddhav thackeray sunetra pwar
esakal
Uddhav Thackeray faction leaders join Shinde : आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने संघटनविस्ताराला वेग दिला असून, राज्यातील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. १८) शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदनवन येथे झालेल्या कार्यक्रमात या सर्वांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले.