Mohol News : पेनुर जिल्हा परिषद हायव्होल्टेज गटात शिंदे सेनेने मारली बाजी; शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी आणली विजयश्री खेचून

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या हायहोल्टेज जिल्हा परिषद गट म्हणून परिचित असलेल्या पेनुर जिल्हा परिषद गटाची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली.
charandas chavare and ramdas chavare

charandas chavare and ramdas chavare

sakal

Updated on

मोहोळ - संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या हायहोल्टेज जिल्हा परिषद गट म्हणून परिचित असलेल्या पेनुर जिल्हा परिषद गटाची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नियोजन समितीचे माजी सदस्य चरणराज चवरे यांनी या निवडणुकीत भाजपाचे रामदास चवरे यांचा 752 मतांनी पराभव करत विजयश्री खेचून आणली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com