
Barshi Fire Incident: Scrap Warehouse Gutted After Electric Line Snaps
Sakal
बार्शी: शहरातील गाडेगाव रस्त्यावर असलेल्या गोदामास वीजवितरण कंपनीच्या तारा तुटून गोदामावर पडल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत सुमारे १२ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. बार्शी शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अमर गजघाटे यांनी पोलिसांत माहिती दिली. ही घटना ४२२ गाडेगाव रोड गट नं १०८३/३/३, १०८३/४/६ येथे बुधवारी (ता. १५) रात्री सव्वा बारा वाजता घडली.