Solapur Water: विजेचा लपंडाव! सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळित; सोरेगावचा पंप जळाला, आता तीनऐवजी चार दिवसांआड होणार पाणीपुरवठा

supply once in four days solapur crisis explained: उन्हाळ्यात वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे सतत खंडित वीजपुरवठा; सोरेगाव पंपहाऊसचा पंप water जळाल्याने सोलापूरकरांना आता तीनऐवजी चार दिवसांआडच नळाला पाणी
Water Supply in Solapur Affected After Pump Damage Amid Frequent Power Cuts

Water Supply in Solapur Affected After Pump Damage Amid Frequent Power Cuts

sakal

Updated on

सोलापूर : तापमानाचा पारा ४२ अंशांवर गेल्याने विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने वीजपुरवठा सतत खंडीत होऊ लागला आहे. लाइट सतत ये-जा करत असल्याने सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा सोरेगाव पंपहाऊसवरील पंप जळाला. तेथील दुसरा पंप जोडून पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. विद्युतपुरवठा बंद-चालू होत असल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. त्यामुळे आता शहराचा पाणीपुरवठा तीनऐवजी पुन्हा चार दिवसांआड केला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com