cm devenddra fadnavis
sakal
मंगळवेढा - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अनेक जणांनी प्रवेश केला असला तरी निवडणुकीत नव्या आणि जुन्याचा योग्य समन्वय साधला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.