

Arrival of European Ducks in Madha Region
Sakal
माढा : सध्या माढा परिसरात विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी डेरेदाखल झाले असून येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या खाजगी शेततळ्यात, माढा-शेटफळ रस्त्यालगतच्या गालिशाबाबा तळ्यामध्ये व माढेश्वरी मंदिरालगतच्या मनकर्णा नदीमध्ये युरोपियन बदक मोठ्या प्रमाणात विहार करताना दिसून आले.