Solapur Municipal: मुदत संपलेल्या गाळ्यांचा आता ई-लिलावच; हस्तांतरणाचा डावही फसला; पालकमंत्री जयकुमार गोरेंचे साेलापूर महापालिकेला स्पष्ट आदेश!

Maharashtra policy on expired lease shops e auction decision: मुदत संपलेल्या १३८२ गाळ्यांवर थेट ई-लिलावाची अंमलबजावणी; बेकायदा पोटभाडेकरूंना वैधता देण्याचा प्रस्ताव रद्द, सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी नवी संधी
Solapur Municipal Corporation to conduct e-auction of expired shops following Jaykumar Gore’s directive.

Solapur Municipal Corporation to conduct e-auction of expired shops following Jaykumar Gore’s directive.

sakal

Updated on

सोलापूर : महापालिकेचे मुदत संपलेले गाळे आणि गाळ्यांमध्ये झालेल्या बेकायदा हस्तांतरण व्यवहारांवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. मुदत संपलेल्या गाळ्यांचा थेट लिलाव करण्याचे आदेश त्यांनी सोमवारी दिले. गाळ्यांतील बेकायदा पोटभाडेकरूंना नियमित करण्याचा प्रस्ताव पुढे रेटण्याच्या प्रकारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पोटभाडेकरूंना कायदेशीर करण्याचा डावही उधळला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com