Mangalwedha Exam Centre:दाढी, मिशीमुळे संशय अन्‌ तोतया विद्यार्थ्यांचा भांडाफोड; केंद्र मंगळवेढ्यात विद्यार्थी बेळगाव, सांगली, कोल्हापूरचे!

Police register case in Mangalwedha exam fraud: दहावी परीक्षेत तोतया विद्यार्थ्यांचा पर्दाफाश; २५ वर्षांच्या विद्यार्थ्याने उघड केली बनावटगिरी
Exam Fraud Uncovered in Mangalwedha; Outstation Candidates Booked

Exam Fraud Uncovered in Mangalwedha; Outstation Candidates Booked

sakal

Updated on

सोलापूर : इयत्ता दहावीच्या पहिल्याच मराठी पेपरवेळी पर्यवेक्षक सर्व विद्यार्थ्यांकडील हॉल तिकीट तपासत होते. एका विद्यार्थ्याचे वय २५ पेक्षा जास्त वाटत होते. त्याला पूर्णपणे दाढी-मिशी आलेली होती. पर्यवेक्षकाने त्याच्याकडे कागदपत्रे मागितली व बोर्डाकडून मूळ प्रवेशपत्र मागवून घेतले. त्यावेळी तो तोतया असल्याचे समजले. त्याचवेळी त्याच केंद्रावरील वेगवेगळ्या वर्गांत एकूण दहा विद्यार्थी सापडले. पोलिसांनी त्यांना अटक केली असून मूळ विद्यार्थी फरार आहेत. विशेष बाब म्हणजे मूळ विद्यार्थ्यांचे वयदेखील २० पेक्षा जास्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com