
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : उजनी लाभक्षेत्रात टेल एंडला असलेल्या भागातील उन्हाळी हंगामातील पाण्याची पाळी पुरेशा दाबाने न सोडल्यामुळे पिके जळून चालली असून संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पंढरपूर विजापूर या महामार्गावर मरवडे येथे रस्ता रोको आंदोलन सुरू केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.