मोहोळ - पाटबंधारे विभागाचे अधिकारी कोणाच्या तरी दबावाला बळी पडून तालुक्यात काम करीत आहेत, तुम्ही कुणाची हमाली करत आहात सांगा, असा संतप्त सवाल करीत आमदार सचीन कल्याणशेट्टी व आमदार सुभाष देशमुख तेथे बसून सांगणार त्यांचा हा तालुका नाही, हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तालुका आहे.