Mohol MSEDCL Drive: मोहोळ तालुक्यात सिंगल फेज वीजवापरावर महावितरणची धडक मोहीम; ३ दिवसांत १९२ शेतकऱ्यांवर कारवाई

मोहोळ तालुक्यात सिंगल फेज वीजवापरावर महावितरणची धडक मोहीम; 26 ते 28 एप्रिलदरम्यान 192 शेतकऱ्यांवर कारवाई, ट्रान्सफॉर्मरवरील वाढत्या भाराला आळा घालण्याचा प्रयत्न
MSEDCL Crackdown in Mohol: 192 Actioned for Illegal Single-Phase Usage

MSEDCL Crackdown in Mohol: 192 Actioned for Illegal Single-Phase Usage

Sakal

Updated on

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील सिंगल फेज वीज वापरणाऱ्या विरोधात महावितरणने 26 एप्रिल पासून धडक मोहीम सुरू केली असून, 26 ते 28 एप्रिल या कालावधीत एकूण 192 जणावर कारवाई करण्यात आली आहे. जो पर्यंत सिंगल फेज चा विद्युत भार कमी होत नाही तो पर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती कुरुल विभागाचे महावितरणचे सहाय्यक अभियंता सुशील देवकर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com