Solapur: दहापट स्टॅम्प ड्यूटीचा फटका; ‘शक्तिपीठ’मध्ये बाधित नसतानाही शेतकऱ्यांचे नुकसान, खरेदी विक्री रखडली

एकदा नाव यादीत आले की त्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी-विक्रीवेळी दहापट स्टँप ड्युटी भरावी लागते. परिणामी वर्षभरापासून येथील शेतकऱ्यांच्या खरेदी विक्रीसाठी दहापट स्टॅम्प ड्यूटी भरावी लागली आहे.
Farmers protest unfair stamp duty hike in non-acquired Shaktipith zone; land sales stuck.
Farmers protest unfair stamp duty hike in non-acquired Shaktipith zone; land sales stuck.Sakal
Updated on

सोलापूर : शक्तिपीठ महामार्ग बार्शी तालुक्यात गौडगाव, रुई, हत्तीज, चिंचखोपण येथून खुंटेवाडीमार्गे शेळगावकडे जात असतानाही रुईतर्फे रातंजन असा उल्लेख यादीत असल्याने वर्षभरापासून रातंजनच्या शेतकऱ्यांना महसूल विभागाने वेठीस धरले आहे. यामुळे खरेदी विक्री रखडली असून दहापट स्टॅम्प ड्यूटी भरून जमीन खरेदी करण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com