Solapur APMC: शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या १९ अडत्यांचे परवाने थांबवले; सोलापूर बाजार समितीची कारवाई, कांदा विक्रीची ५२ लाखांहून अधिक रक्कम थकीत

strict action by market committee to protect farmer rights: कांदा विक्रीची ५२ लाखांहून अधिक रक्कम थकवणाऱ्या १९ अडत्यांवर बाजार समितीची कडक कारवाई; परवाना नूतनीकरण थांबवल्याने थकबाकी वसुलीला गती येण्याची शक्यता
₹52 Lakh Onion Sale Dues Pending; 19 Agents Face License Suspension in Solapur

₹52 Lakh Onion Sale Dues Pending; 19 Agents Face License Suspension in Solapur

sakal

Updated on

उ. सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील १९ अडत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण थांबवण्यात आले आहे. या अडत्यांकडे शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीची ५२ लाख ४३ हजार ५९९ रुपयांची रक्कम थकीत असल्याने बाजार समिती प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com