
MLA Abhijit Patil addressing loan distribution committee meeting at Pandharpur Panchayat Samiti.
Sakal
पंढरपूर : तालुक्यातील शेतकऱ्यांची कर्जांसाठी होणारी कोणत्याही प्रकारची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार अभिजित पाटील यांनी दिला.