barshi farmers
sakal
बार्शी - शेतकऱ्यांना अनुदान मिळालेच पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे, एकरी ५० हजार रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या आहेत. अशी घोषणाबाजी करीत कारी (ता. बार्शी) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. किती दिवस तुमचे दौरे, अभ्यास करणार आहात सरकार शेतकऱ्यांची टिंगल करीत आहे.