mla rohit pawar
sakal
माढा - सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत न केल्यास माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यासह आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरणार आहोत. सगळ्या गोष्टींचे पंचनामे करून घ्यावे. पंचनामे नसल्यास मदत मिळण्यात अडचणी येतील असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.