

Supreme Court Hearing Tomorrow on Maharashtra Local Body Elections
esakal
- दत्तात्रय खंडागळे.
सांगोला : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या महत्त्वाच्या याचिकांवरील सुनावणी मंगळवार (ता. १२) जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार असून, या सुनावणीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भविष्य ठरणार आहे.