Solapur : पेन्शन, ग्रॅच्युइटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे, पाठपुरावा सुरू : महिला व बालविकास सचिव यादव यांची ग्वाही

पेन्शन, ग्रॅच्युइटीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील अंगणवाडी सेविका - मदतनिसांनी सोमवारी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढला.
Solapur : पेन्शन, ग्रॅच्युइटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे, पाठपुरावा सुरू : महिला व बालविकास सचिव यादव यांची ग्वाही
Updated on

सोलापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅच्युइटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याची ग्वाही महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी अंगणवाडी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com