Assault on youth : भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Solapur Crime News : निखिल मसुगडे (रा. धर्मपुरी, ता. माळशिरस) या तरुणाने प्रज्वल यास का मारहाण करीत आहात, याबाबत विचारणा केली असता, सुजित झेंडे याने निखिल यास शिवीगाळ केली.
Assault on youth
Assault on youth Sakal
Updated on

धर्मपुरी : मागील भांडणाचा राग मनात ठेवून तरुणास मारहाण करीत असताना, भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या निखिल शिवाजी मसुगडे या तरुणास धारदार कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. याबाबत नातेपुते पोलिस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com