chandani river flood
sakal
बार्शी - बार्शी शहर अन् तालुक्यात मागील तीन दिवसांपासून दिवसा व रात्री मुसळधार पाऊस होत असून नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प होत असून आगळजवळ असणाऱ्या चांदणी नदी दुतढी भरुन वाहत असून पुलावरुन दुचाकीवर एक जण वाहून जात असताना उपस्थित तरुणांनी त्यास वाचवले आहे.