
-हुकूम मुलाणो
मंगळवेढा : रानात, फिरलेली आणि दमलेली मेंढी जसं रान खेकरतं तशीच परिस्थिती प्रश्नाबाबत झाल्याने जनतेला खेकरून गप बसावे लागत आहे.म्हणून प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी मोर्चे व निवेदनाने वाचा फोडूया, असे आवाहन माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले.