former mla Babanrao Shinde
sakal
माढा - अमेरिकेत हृदयरोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखेखाली अमेरिकेतच थांबलेले तीस वर्षे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या माजी आमदार बबनराव शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व बबनरावजी शुगर कारखान्याच्यावतीने पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या निवारा केंद्रातील भोजन व इतर व्यवस्थेबाबत माहिती घेऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पूरग्रस्तांसाठी केलेल्या उपाययोजनांवरती त्यांनी अमेरिकेतूनही लक्ष ठेवले.