

Members of Wari Parivar providing food and care to a homeless elderly woman rescued from the roadside.
Sakal
मंगळवेढा: चार महिन्यांपासून मनोरुग्ण झालेल्या थंडी वाऱ्यात रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्या ६५ वर्षीय बेवारस महिलेला वारी परिवाराने मदत केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील माऊली सेवा प्रतिष्ठानमध्ये दाखल करून हक्काचा निवारा दिला.