
सोलापूर : दहा लाख रुपये गुंतवल्यास दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून अजित विनायक चव्हाण, सुनीता अनिल कांबळे या दोघांनी विशाल पाटील ऊर्फ नाना साळवे याची ओळख करून दिली. २१ मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी लोणावळा येथे बोलावून घेतले. तेथून खोपोली येथील मॅजिक पॉइंट याठिकाणी बोलावून घेतले.