Solapur: सोलापूरच्या ऐतिहासिक स्थळी विनाशुल्क शुटिंग, सरकारचा महसूल होतोय गहाळ!

Solapur Historical Sites: ऐतिहासिक स्थळी सशुल्क शूटिंग करण्याचा नियम आहे. मात्र, जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाकडील ऐतिहासिक स्थळी सर्रास विनाशुल्क शूटिंग केले जात आहे.
Solapur Historical Sites
Solapur Historical SitesEsakal
Updated on

Solapur Historical Sites: ऐतिहासिक स्थळी सशुल्क शूटिंग करण्याचा नियम आहे. मात्र, जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाकडील ऐतिहासिक स्थळी सर्रास विनाशुल्क शूटिंग केले जात आहे. त्यामुळे सरकारचा महसूलही बुडत आहे. गेल्या काही वर्षांत लग्नाआधी प्री - वेडिंग शूटिंग, मॅटर्निटी शूटिंगचे प्रमाण वाढले आहे. यासाठी निसर्गसंपन्न व ऐतिहासिक ठिकाणी जाऊन शूटिंग केले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com