

Chobhepimpri Youth Found Murdered in Tamhini Ghat; Friends Accused
Sakal
कुर्डू: चोभेपिंपरी (ता. माढा) येथील २२ वर्षीय युवकाचा पैशाच्या कारणावरून मित्रांनीच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत आदित्य गणेश भगत (वय २२, रा. साई रेसिडेन्सी, फ्लॅट नं. १०५, सेक्टर ०७, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे) हा तरूण मूळचा माढा तालुक्यातील चोभेपिंपरीचा आहे.