
सोलापूरच्या मोदी भागात राहणाऱ्या प्रतिभा पोरेडी यांचे माहेर बिदर (कर्नाटक) येथील आहे. त्यांनी संगणक अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर सासरी आल्यावर त्यांचे अभियांत्रिकीमधील करिअर थांबले. कुटुंबाची जबाबदारी व त्यांच्या पतीच्या बदल्यामुळे काहीच करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरीचा पर्याय पूर्णपणे थांबवला.