

Struggle Turns to Success as Laul Youth Clears Canal Inspector Exam
Sakal
कुर्डू: येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी असूनही चिकाटी, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून नियुक्ती मिळवणाऱ्या शीतल सदाशिव भोंग (वय ३०) हिने गावासह परिसरातील तरुणाईसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.