मंगळवेढा - केवळ छंद म्हणून ग्रामीण भागात फोटोग्राफी व्यवसाय सुरू केला. फोटोग्राफीत यशस्वी व्हायचे ही जिद्द मनात ठेवत स्वतःची फोटो प्रिंटिंग मशीन खरेदी करून डिजिटल जमान्यातही फोटोग्राफी व्यवसायात स्थिरवण्याचा प्रयत्न तालुक्यातील भाळवणी येथील शरद साखरे या उत्साही तरुणांनी केला.