E-rickshaw Success : 'ई-रिक्षाने केली दररोजच्या बिगारी कामातून सुटका'; दिव्यांग संभाजी काळेंच्या जीवनात परिवर्तन

Divyang Empowerment : संभाजी काळे यांना डोळ्याने कमी दिसते. पूर्वी ते शेतात माळव तोडणे, भाज्या कॅरेटमध्ये भरण्याचे बिगारी काम करायचे. त्यातून दीडशे ते दोनशे रुपये मिळत होते. त्यांना दिव्यांग महामंडळाने ई-रिक्षा घेऊन दिली.
Sambhaji Kale with his e-rickshaw — a symbol of independence and resilience.
Sambhaji Kale with his e-rickshaw — a symbol of independence and resilience.esakal
Updated on

सोलापूर : मला सरकारची ई-रिक्षा मिळाली. पूर्वी माळव तोडत होतो. आता रिक्षामधून बाजारात भाजी वाहतूक सुरू केली. बिगारी कामापेक्षा थोडे जास्त पैसे मिळाले. आता केवळ थोडे भांडवल मिळाले तर माझा व्यवसाय उभा राहू शकतो अशी भावना दिव्यांग संभाजी काळे यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com