

A Mother’s Tears, A Son’s Triumph: An Unforgettable Political Story
sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : आईने रोजंदारीचे कष्ट करून आपल्या दोन मुलांना शिक्षण देत जगण्यासाठी उभा केले. मुलांनी ही त्या उपकाराची परतफेड करत नगरपालिका निवडणूकीत आईला नगरसेवक करून तिच्यावर गुलाल टाकण्याचे काम मित्राच्या व शिवप्रतिष्ठान ग्रुपच्या मदतीने करून दाखवले.