Solapur Gas Supply: साेलापूर जिल्ह्यात दररोज २० हजार सिलिंडरचा पुरवठा; साठेबाजी शोधण्याचे आदेश; ५ दिवसांत ७० हजार सिलिंडरचे बुकिंग!

Solapur District supplies 20,000 gas Cylinders Daily: गॅस तुटवड्याच्या भीतीने सोलापूरमध्ये सिलिंडर बुकिंगचा वाढता वेग
Solapur Sees Massive Gas Cylinder Bookings; Hoarding Detection in Progress

Solapur Sees Massive Gas Cylinder Bookings; Hoarding Detection in Progress

sakal

Updated on

सोलापूर : आखाती देशात उद्भवलेली युद्धाची स्थिती पाहता सर्वसामान्यांमध्ये गॅस तुटवड्याची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याला गॅस कमी पडेल की काय? या चिंतेने अनेक ग्राहकांनी बुकिंगचा सपाटा लावला आहे. मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत झाल्याने गॅस पुरवठा विस्कळित झाल्याचे दिसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातून तब्बल ७० हजार सिलिंडरचे बुकिंग झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com