Pandharpur News: पंढरपुरातील इस्काॅन मंदिरात प्रसादासाठी पेटल्या चुली; अन्नछत्रालाही गॅस टंचाईचा मोठा फटका, भाविकांच्या भोजनावर मर्यादा!

Devotees face food issues due to gas shortage in Temple: इस्काॅन मंदिरात गॅस टंचाईमुळे प्रसादासाठी चुली पेटल्या, भाविकांच्या भोजनावर मर्यादा
Food Services Affected at ISKCON Temple Pandharpur Due to Gas Shortage

Food Services Affected at ISKCON Temple Pandharpur Due to Gas Shortage

sakal

Updated on

-भारत नागणे

पंढरपूर : इस्राईल - इराण युद्धाचा थेट फटका आता सर्वच स्तरातील घटकांना बसू लागला आहे. येथील चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर असलेल्या इस्काॅन मंदिरातील अन्नछत्रालाही गॅस टंचाईचा मोठा फटका बसला आहे. येथे सध्या चुली पेटवून प्रसाद तयार करण्याचे काम सुरू आहे. तीन दिवसांपासून लाकूड फाटा आणून त्यावर मर्यादित भोजन तयार करून ते भाविकांना दिले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com