Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

Vitthal Rukmini temple annachatra facing gas supply crisis: गॅस टंचाईमुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसादाचे उत्पादन निम्म्यावर
Devotees Face Limited Laddu Prasad at Pandharpur Temple Due to Cooking Gas Shortage

Devotees Face Limited Laddu Prasad at Pandharpur Temple Due to Cooking Gas Shortage

sakal

Updated on

-भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रालाही गॅस टंचाईच्या झळा आता बसू लागल्या आहेत. मंदिर समितीकडे दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याची माहिती आहे. अधिक प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली तर मंदिर समितीच्या अन्नछत्रालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील तीन चार दिवसांपासून लाडू निर्मिती निम्म्यावर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com