

Ghari Nagnath Temple In Barshi Attracts Devotees With 12 Jyotirlingas Ancient Shiva Shrine And The Legend Of Sheshnag
sakal
पांगरी : बार्शी-लातूर महामार्गावर पांगरीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या पायथ्याशी वसलेले घारी येथील श्रीक्षेत्र नागनाथ मंदिर श्रावणमासात भाविकांचे श्रद्धास्थान ठरत आहे. बाराव्या शतकापूर्वीचे हे प्राचीन हेमाडपंती मंदिर असून, त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे.