Solapur Crime: अवंतीनगरात अडीच तोळ्यांचे गंठण हिसकावले; शहर गुन्हे शाखेच्या सात पथकांसह तीन पोलिस अधिकारी तपासात!

details of Avantinagar robbery case: अवंतीनगरात वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेचे अडीच तोळ्यांचे गंठण दुचाकीवरील चोरट्यांनी काही सेकंदांत हिसकावले; नंबर प्लेटविना दुचाकी, सीसीटीव्हीत चेहरे अस्पष्ट
Solapur Crime

Solapur Crime

sakal

Updated on

सोलापूर: येथील अवंती नगरातील तीन महिला मंगळवारी (ता. ७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास वॉकिंगसाठी घराबाहेर पडल्या होत्या. संधीची वाट पाहात थांबलेल्या दुचाकीवरून डबलसीट आलेल्या चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत विजयालक्ष्मी साळवे (वय ६६) या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे गंठण हिसकावले. चेन स्नॅचिंग करून दुचाकीवरील चोरटे जुना पूना नाक्याच्या दिशेने पसार झाले. महिलेच्या फिर्यादीवरून त्या दुचाकीस्वारांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

solapur city crime branch action
Akola Crime
Gold Fraud Case Takes Dramatic Turn as Police Officer Among Accused in Solapur
solapur city
Marathi News Esakal
www.esakal.com