Smart Investment Options: सोन्याचे भाव गगनाला भिडले! मग ‘या’ स्मार्ट गुंतवणुकीत करा आणि मिळवा जास्त फायदे!
Smart Investment Options: सोन्याचे दर सध्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. अशा वेळी सोन्यात गुंतवणूक करणे काही प्रमाणात धाडसी असू शकते, पण सोने एकच मार्ग नाही, गुंतवणुकीचे अनेक स्मार्ट पर्याय उपलब्ध आहेत, जे दीर्घकालीन फायदे देऊ शकतात.
Solapur: नव्या आर्थिक वर्षात सोन्याच्या दराच धोका असला तरी रिअल इस्टेट, दीर्घकाळ गुंतवणूक व आयकरात सवलतीची संधी वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनासाठी फायद्याचे ठरतील.