एसटी बस प्रवाशांसाठी खुशखबर! शिवनेरी, शिवाईनंतर महामंडळाच्या ताफ्यात येणार ५५ आसनी 'राजमाता जिजाऊ साहेब' बसगाड्या..

Features of Rajmata Jijau Saheb ST buses: एसटीच्या ताफ्यात ८,३०० नवीन बसेस, प्रवाशांसाठी मोठी दिलासा
MSRTC Expands Premium Fleet with New Rajmata Jijau Saheb Buses

MSRTC Expands Premium Fleet with New Rajmata Jijau Saheb Buses

esakal 

Updated on

-तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दैनंदिन उत्पन्न ३३ कोटी आणि खर्च ३५ कोटी, अशी स्थिती आहे. दररोजची दीड कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बसगाड्यांची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. “बसेस वाढल्या तर प्रवासी वाढतील, आणि प्रवासी वाढले तर उत्पन्न आपोआप वाढेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com