

MLA Gopichand Padalkar
Sakal
सोलापूर: भाजपमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात उभे आहेत. त्यांचे अस्तित्व संपले आहे. त्या दोन्ही पक्षांना मते देण्याचे पाप करू नका, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.