

Government employees accused of availing ‘Ladki Bahin’ benefits despite clear administrative orders.
Sakal
सोलापूर : शासकीय कर्मचारी अधिकारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. अशा कर्मचाऱ्यांची राज्यात संख्या १,१८३ असून यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेत किती कर्मचारी लाभ घेत आहेत, याची विभागनिहाय माहिती सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व विभागप्रमुख व खातेप्रमुखांना दिले आहेत.