Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Grampanchayat Reservation: मोहोळमधील 2025 ते 30 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी होणाऱ्या 90 ग्रामपंचायतीच्या व थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवार (ता. 15) रोजी संपन्न झाली.
Mohol grampanchayat reservation
Mohol grampanchayat reservationESakal
Updated on

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील सन 2025 ते 30 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी होणाऱ्या 90 ग्रामपंचायतीच्या व थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंच पदाची आरक्षण सोडत मंगळवार (ता. 15) रोजी पंचायत समिती सभागृहात संपन्न झाली. यात अनुसूचित जातीसाठी-13 अनुसूचित जमातीसाठी-1, नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी- 24 व सर्वसाधारण जागेसाठी- 52 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान यातील 50 टक्के जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com