New NCP District President : माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपवली आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. ज्यांचे पूर्वीचे काम चांगले आहे, त्यांचा पुन्हा विचार केला जाईल. नागरिकांच्या अडचणी सोडविण्याबाबत पुन्हा जनता दरबार सुरू करण्यात येणार आहे.
Umesh Patil's Grand Welcome as New NCP District Chief in Shetfalesakal
मोहोळ/नरखेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे मोहोळ नगरीत सात जेसीबीतून पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतषबाजीत व मोठ्या जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले.