Solapur News : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत; आमदार नारायण पाटील यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती

विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने वारकऱ्यांचे स्वागत केले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली. दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत पाहून वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. रविवारी रायगाव येथे या दिंडीचा मुक्काम आहे.
MLA Narayan Patil and officials welcome Sant Nivruttinath Maharaj Palkhi amid chants and devotional spirit.
MLA Narayan Patil and officials welcome Sant Nivruttinath Maharaj Palkhi amid chants and devotional spirit.Sakal
Updated on

करमाळा : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचे सोलापूर जिल्ह्यात रायगाव (ता. करमाळा) येथे रविवारी (ता. २९) दुपारी आगमन झाले. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसोबत दरवर्षी ४० ते ४५ हजार वारकरी असतात. यावर्षी मात्र ५५ हजारांपेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले आहेत. दरवर्षीपेक्षा संत निवृत्तीनाथ महाराज दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com