Solapur School Reopening : औक्षण, जेसीबीतून पुष्पवृष्टी; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत, आयुक्तांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप

School Kit Distribution Solapur : महापालिकेच्या विविध ६३ शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेच्या वतीने कॅम्प शैक्षणिक संकुल येथे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
Students welcomed with flower shower and aarti; Commissioner distributes school kits with a smile
Flower Shower, Kits for Students on School Dayesakal
Updated on

सोलापूर : शाळेच्या प्रवेशद्वारावर फुग्यांची सजावट, आकर्षक रांगोळी, जेसीबीने गुलाबाची पुष्पवृष्टी, औक्षण, गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळा परिसर गजबजल्या. बहुतांश शाळांमध्ये पहिल्या दिवशी शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा गोडवा वाढविण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com