
Teachers Day Special Article
Sakal
प्रा. श्रीकांत धारूरकर
Solapur: शिक्षक दिन हा केवळ शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, संस्कार, मूल्ये आणि ज्ञानसंपदेच्या परंपरेची आठवण देणारा उत्सव आहे. भारतीय संस्कृतीत गुरू केवळ शिक्षक नसून, जीवन मार्गदर्शक, मूल्य शिक्षक आणि संस्कृती संवर्धक म्हणून ओळखले जातात.