Trupti Desai: अत्याचार प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा: तृप्ती देसाईंची करमाळा ठाण्याला भेट, तपास अधिकाऱ्यांची बदली करा

Role of CID in sensitive criminal cases: अल्पवयीन मुलीवरीरील लैंगिक अत्याचार, आत्महत्येनंतर तपासात ढिलाईचा आरोप; तृप्ती देसाईंची सीआयडी चौकशी व तपास अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
Shift Probe to CID, Transfer Officers: Trupti Desai Raises Voice in Assault Case

Shift Probe to CID, Transfer Officers: Trupti Desai Raises Voice in Assault Case

sakal

Updated on

करमाळा : जेऊर (ता. करमाळा) येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर त्या मुलीने आत्महत्या केली. तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीजा मस्के यांची भूमिका संदिग्ध असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा. तसेच तपास अधिकाऱ्यांची बदली करून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com