

Hattarsang Kudal Temple In Solapur Houses A Shiva Lingam With 359 Shiva Forms And A Remarkable Ancient History
sakal
दक्षिण सोलापूर: तब्बल ३५९ शिवमूर्ती कोरलेले शिवलिंग उत्खननात सापडले. असे बहुमुखी शिवलिंग असलेले जगातील एकमेव स्थान म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल. येथील संगमेश्वर आणि हरीहरेश्वराच्या दर्शनाला श्रावण सोमवारी भक्तांची गर्दी होते.